अमृताचा सनशाईन लुक..

| Sakal

अभिनेत्री अमृता खानविलकर हिने खास फोटोशूट केला आहे.

| Sakal

या फोटोला तिने 'सनशाईन गर्ल' असे कॅप्शन दिले आहे.

| Sakal

अमृता सध्या 'झलक दिखला जा' या डान्स रिऍलिटी शो मध्ये सहभागी झाली आहे.

| Sakal

या निमित्ताने अमृताने मराठी सोबतच हिंदीतही आपल्या कलेची जादू दाखवली आहे.

| Sakal