अभिनेत्री अमृता खानविलकरने नुकतेच काही खास फोटो शेयर केले आहेत.
मधाळ आणि गोड हसण्याचे हे काही खास फोटोज तिने शेयर केले आहेत.
तिचे हे फोटो पाहून चाहते पुरते विरघळले आहेत.
अमृता खालविलकर ही कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री आहे.
ती सोशल मिडियावर देखील खूप सक्रिय असते.
लवकरच ती नव्या चित्रपटातून आपल्या भेटीला येणार आहे.
तिचा चाहतावर्ग प्रचंड मोठा असून क्षणात तिच्या फोटोंना हजारो लाईक्स मिळत असतात.