Amruta Subhash : काळी साडी आणि तिची ती तीक्ष्ण नजर म्हणजे खेळ खल्लास...

| Sakal

अवघाचि हा संसार या टीव्ही मालिकेतून प्रेक्षकांच्या घरात पोहोचलेली अभिनेत्री अमृता सुभाष

| Sakal

अमृता सोशल मिडीयावर खुप सक्रिय असते

| Sakal

विशेष म्हणजे अमृता 43व्या वर्षी आई होत आहे

| Sakal

अमृता सुभाषने इन्स्टाग्रामवरून एक फोटो पोस्ट करून ही गोड बातमी चाहत्यांना कळवली होती

| Sakal

अमृताने नुकतेच तिच्या इन्स्टाग्रामवर काळ्या साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत

| Sakal