Amyra Dastur : निखळ सौंदर्य म्हणजे अमायरा

| Sakal

Amazon Prime च्या ‘तांडव’ या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेले अमायरा दस्तूर

| Sakal

बोल्डनेसच्या बाबतीत अमायरा दस्तूर मागे नाही

| Sakal

आता पुन्हा एकदा अमायराने तिच्या हॉट लूकने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे

| Sakal

अमायरा दस्तूरने यापूर्वीही तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत

| Sakal

या फोटोंमध्ये पुन्हा एकदा अमायराचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळत आहे

| Sakal

या फोटोशूटसाठी अमायराने व्हाईट कलरचा थाई हाय स्लिट वन शोल्डर गाऊन घातला आहे

| Sakal

अमायराने न्यूड ग्लिटरी मेकअपसह तिच्या लुकला पूर्ण केले आहे

| Sakal