फिटनेसप्रेमी माधवी निमकरचा प्रेरणादायी प्रवास

| Sakal

स्टार प्रवाहवर 'होऊ दे धिंगाणा' हा तिचा नवा शो येतोय

| Sakal

माधवी एक फिटनेस प्रेमी मुलगी असून ती योगासनांचे वर्गही घेते

| Sakal

फिटनेसमुळं तिच्या व्यक्तीमत्वात कायमच एक आत्मविश्वास जाणवतो

| Sakal

अभिनयातही अव्वल असलेल्या माधवीचं सौंदर्य आहे भूरळ पाडणार

| Sakal

साडीसह वेस्टर्न आऊटफिटमध्येही ती तितकीच सुंदर दिसते

| Sakal

माधवीनं आजवर अनेक मालिकांमध्ये काम केली आहेत.

| Sakal

माधवीकडं पाहून तुम्हालाही फिटनेसची प्रेरणा नक्कीच मिळेल

| Sakal

साडीत तिचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं

| Sakal