भर थंडीत अनघाला होतंय गरम...

| Sakal

अभिनेत्री अनघा भगरे 'रंग माझा वेगळा' या स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकेमुळे घराघरात ओळखली जाते.

| Sakal

अनघा भगरे 'रंग माझा वेगळा' मालिकेत श्वेता हे खलनायिकेचं पात्र रंगवते. त्या भूमिकेसाठी तिला नेहमी साड्याच नेसाव्या लागतात पण प्रत्यक्षात मात्र ती भलतीच बोल्ड राहते.

| Sakal

अनघानं ऑरेंज रंगाचा नुसता शर्ट घालून एक फोटोशूट केलं आहे. त्या शर्टचं वरचं बटणही तिनं खुलं ठेवलं आहे.

| Sakal

अनघानं या फोटोला कॅप्शन दिले आहे की, 'No, it’s not summertime!'

| Sakal

अनघा नेहमीच आपले हॉट आणि ग्लॅमरस फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते.

| Sakal

पारंपरिक लूकमधील तिच्या फोटोंवरही चाहत्यांच्या नजरा खिळलेल्या दिसतात.

| Sakal

मालिकेत अनघानं साकारलेली खलनायिका लोकांना संताप आणते याचाच अर्थ अभिनेत्री म्हणून ती आपलं काम चोख करते. ही तिच्या कामाची पोचपावतीच म्हणावी.

| Sakal