Anant Ambani: अनंत अंबानी करतो तरी काय?

सकाळ डिजिटल टीम

देशातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा रोका पार पडला.

anant ambani

अनंत आणि विरेन मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा सुरु आहे.

anant ambani

तर अनंत अंबानी करतो काय? अशी चर्चा रंगली आहे.

anant ambani

अनंत अंबानी रिलायन्स ग्रुपमध्ये महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळत आहे.

anant ambani

वडिल मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या नव्या एनर्जी व्यवसायाची धुरा अनंत यांच्याकडे सोपवली आहे.

anant ambani

तसेच रिलायन्स 02C आणि रिलायन्स न्यू सोलर एनर्जीचा डायरेक्टर आहे.

anant ambani

मागील वर्षी फेब्रुवारीमध्ये अनंतला रिलायन्स 02C ची जबाबदारी देण्यात आली.

anant ambani

यापूर्वी अनंतला जियो प्लेटफॉर्म्स आणि रिलायन्स रिटेल वेंचर्स बोर्डमध्ये सहभागी होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

anant ambani