काही दिवसांपूर्वी अनन्याचा लायगर हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस आला होता
अनन्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते
सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अनन्या नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते
नुकतेच अनन्याने सुंदर फोटोशूट केलं आहे
यातील काही फोटो अनन्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत
वेगवेगळ्या फोटो पोज देत अनन्याने हे खास फोटोशूट केलं आहे