Ananya Panday: रूप असं अवकाशातलं रूपेरी चांदणं जसं...

| Sakal

काळ्या रंगाच्या स्टायलिश आउटफिटमध्ये अनन्या भारी दिसतेय.

| Sakal

तिने त्यावर साजेशी सिल्वरी ज्वेलरी घातली आहे.

| Sakal

एका फंक्शनमधले काही फोटोज तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

अनन्याने कमी वेळात बॉलीवूडमध्ये तिचं वेगळं व्यक्तिमत्व तयार केलंय.

| Sakal

तिच्या फॅशनवर लाखो तरूण तरूणी फिदा असतात.

| Sakal

अनन्याने मॅचिंग ज्वेलरी घातल्याने ती आणखीनच सुंदर दिसतेय.

| Sakal

फोटो शेअर करताच चाहते घायाळ झाले आहेत.

| Sakal