Ananya Panday : अनन्याचा कातील दिवाळी साडी लूक बघितला?

| Sakal

बॉलिवूडमधल्या सुंदर अभिनेत्रीपैकी एक अनन्या पांडे आहे.

| Sakal

नुकतेच अनन्याने साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत.

| Sakal

या फोटोजमध्ये ती अतिशय सुंदर दिसत आहे.

| Sakal

फँसला तिचा हा अंदाज फार आवडला.

| Sakal

आजवर तिने अनेक चित्रपट केले आहेत.

| Sakal

तिच्या या लूकचं फँसमध्ये जोरदार कौतुक होत आहे.

| Sakal

अनन्याच्या फेस्टिव्ह लूकची सगळीकडे चर्चा आहे.

| Sakal