उन्हाळा सुरु झालाय अनन्या काळजी घे जरा.. Ananya pande

Vaishali Patil

बॉलीवुडमधील चर्चेत असलेली अभिनेत्री म्हणजे अनन्या पांडे..

Ananya pande

अनन्या हिने अगदी कमी वेळामध्ये बाॅलिवूडमध्ये एक वेगळी ओळख निर्माण केलीये.

Ananya pande

लाईगर या चित्रपटामध्ये अनन्या मुख्य भूमिकेमध्ये होती.

Ananya pande

अनन्याने लेटेस्ट फोटोशूटचे हे फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.


Ananya pande

गेल्या अनेक दिवसांपासून आदित्य रॉय कपूर आणि अनन्या पांडे यांच्या अफेअरच्या बातम्या समोर येत होत्या.

Ananya pande

मात्र तिच्या आईने या बातम्यांचे खंडण केले आहे.

Ananya pande

बॉलीवूडमधील सध्याची आघाडीची अभिनेत्री अनन्या ही तिच्या वेगवेगळ्या लूक्समुळे नेहमीच चर्चेत असते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya pande