Ananya Pandey : अनन्या झाली बेभान!

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे सोशल मीडियावरील स्टार अभिनेत्री झाली आहे.

Ananya Pandey

अनन्या ही गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आलेली सेलिब्रेटी आहे.

Ananya Pandey

अनन्याचा चाहतावर्गही मोठा आहे. तिला इंस्टावर फॉलो करणाऱ्यांची संख्या लाखात आहे.

Ananya Pandey

सध्या अनन्याचा एक बोल्ड लूक सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर नेटकऱ्यांनी दिलखुलास प्रतिक्रिया दिल्या आहेत.

Ananya Pandey

अनन्यासाठी चालु वर्ष हे भलतेच खडतर गेल्याचे दिसून आले. तिचा गहराईया लोकांना आवडला नाही.

Ananya Pandey

लायगर देखील फार काळ टिकला नाही. त्यामुळे नवीन वर्षात अनन्याला आणखी प्रयत्न करावा लागणार आहे.

Ananya Pandey

अनन्यानं आता सोशल मीडियावर ब्रँडिंगसाठी विशेष प्रयत्न सुरु केले आहेत. त्याचे व्हिडिओही व्हायरल होताना दिसून आले आहे.

Ananya Pandey

काहीही असलं तरी सध्याच्या नव्या दमाच्या सेलिब्रेटींमध्ये अनन्याचे नाव आघाडीवर आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ananya Pandey