पहा अनन्या पांडेच्या इटलीच्या सहलीचे फोटो

| Sakal

अनन्या पांडेने अलीकडेच तिच्या सुट्टीचे काही फोटो शेअर केले आहेत

| Sakal

तिने कॅप्रीच्या वेगवेगळ्या भागात फ्लोरल प्रिंटेड समर ड्रेसमध्ये काढलेले फोटो पोस्ट केले आहेत

| Sakal

तिने काही फोटोंमध्ये इटलीच्या हॉलिडींग कॅप्रीची झलक दाखवली आहे

| Sakal

येथे ती पर्यटकांसोबत आईस्क्रीम खाताना दिसत आहे

| Sakal

अनन्याने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टला कॅप्शन दिले की "एक मुलगी लिंबू सरबत पित आहे" त्यासोबत तिने तिच्या आईस्क्रीमसोबतचा फोटो शेअर केला आहे

| Sakal

तिने सूर्यप्रकाशात काढलेल्या फुलांच्या हिरव्या बिकिनीमधला आकर्षक फोटो देखील शेअर आहे

| Sakal

तिने स्टायलिश बिकिनीसह कॉटन व्हाईट ट्राउझर्स परिधान केलेला फोटो शेअर केला आहे

| Sakal

सोन्याचे नेकलेस आणि टिंटेड शेड्सने तिचा लुक अधिकच खुलून दिसत आहे

| Sakal