Andheri Election : 'या' 5 कारणांमुळे ऋतुजा लटकेंचा विजय

| Sakal

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर अंधेरी येथील पोटनिवडणूक जाहीर करण्यात आली

| Sakal

शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्यात आली.

| Sakal

शिवसेनेत दोन गट पडल्याने खरी शिवसेना म्हणुन मतदारांचा ठाकरे गटाच्या उमेदवारांना पाठिंबा होता

| Sakal

त्यातून उद्धव ठाकरेंनी लटके यांच्या पत्नीला उमेदवारी दिल्याने मतदारांमध्ये सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला

| Sakal

गद्दार भाजपसोबत गेले असं सांगून ठाकरे गटाने प्रचार केला

| Sakal

शरद पवार आणि राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली

| Sakal

शरद पवार आणि राज ठाकरेंनी भाजपला उमेदवार मागे घेण्याची विनंती केली, त्यानंतर भाजपने उमेदवार मागे घेतल्यामुळे लटके यांना मोठा प्रतिस्पर्धी राहिला नाही. त्यामुळे त्यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला आणि त्या विजयी झाल्या

| Sakal