अनील अंबनी वयाच्या साठीत कोण्या रोल मॉडेलपेक्षा कमी नाहीत.
अनील अंबानी आज ६४ वर्षांचे झाले. त्यांचा जन्म ४ जून १९५९ मध्ये मुंबईत झाला होता.
६४ वर्षाच्या वयातही अनील अंबानी फार फिट आहेत आणि त्यांच्या फिटनेससाठी ते चर्चेतही असतात.
सध्या भारतात इंटरप्रिनरशिप वाढलीय आहे तरी अनील अंबानी अजूनही अनेकांसाठी रोल मॉडेल आहे.
अनील अंबानींच्या अनेक चांगल्या सवयी आहे त्यातील सर्वाधिक 5 चांगल्या सवयी आज आपण जाणून घेणार आहोत.
पहिली सवय म्हणजे कामाप्रती प्रचंड प्रेम असावे आणि दुसरी म्हणजे कामाव वेळेत करणे.
तीसरी महत्वाची सवय म्हणजे अनील अंबानी सकाळी ९.३० थेट ऑफिसमध्ये पोहोचले असतात. आणि रात्री ९.३० वाजता घरी जातात. रोज १२ तास ते काम करत असतात.
चौथी सवय म्हणजे ते त्यांच्या फिटनेसवर विशेष लक्ष ठेवतात. एक काळ होता जेव्हा अनील अंबानी ओव्हरवेट होते. मात्र नियमित वॉक आणि एक्सरसाइजने ते आता फिट आहेत.
अनील अंबानींची पाचवी सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे ते ड्रिंक किंवा स्मोक करत नाहीत. पार्ट्यांच्या ते दूर असतात.