Anjali Arora : अंजलीच्या बड्डे पार्टीचे हॉट फोटो पाहून तुम्हालाही आवरणार नाही मोह

सकाळ डिजिटल टीम

काल अंजली अरोडा हिचा आज वाढदिवस झाला. त्यावेळच्या बड्डे पार्टीचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान वायरल झाले आहेत

Anjali Arora

‘काच्चा बदाम’वर डान्स करत तिने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ पोस्ट केला होता

Anjali Arora

हा व्हिडीओ इतका व्हायरल झाला की त्यामुळे ती रातोरात स्टार झाली

Anjali Arora

अंजलीचा एक MMS काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. मात्र हा व्हिडीओ अंजलीचा नव्हता असं तिने स्पष्ट केलं होतं

Anjali Arora

अंजली अनेक वेळा हॉट आणि बोल्ड व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora