Anjali Arora : पाहा अंजलीने शेअर केलेले हॉट नवीन फोटो

सकाळ डिजिटल टीम

सोशल मीडियावर सर्वात लोकप्रिय नाव म्हणजे अंजली अरोरा

Anjali Arora

'काचा बादाम' फेम अंजलीनं अगदी कमी वयात खूप नाव कमावलं आहे

Anjali Arora

अंजलीच्या कथित एमएमएस व्हिडिओमुळे अनेकदा ती चाहत्यांच्या निशाण्यावर देखील राहिली आहे

Anjali Arora

अंजलीला आपल्या घायाळ लुकमुळे खूप संपत्ती देखील मिळवली आहे

Anjali Arora

कच्चा बदामच्या काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता

Anjali Arora

एकता कपूरच्या लॉक अप शोमुळे तिला खूप प्रसिद्धी मिळवून दिली

Anjali Arora

काही दिवसापूर्वीच अंजली अरोराचं 'सैय्या दिल में आना रे' गाणं प्रदर्शित झालं होतं

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora