'कच्चा बदाम फेम' अंजलीचा कातील लूक Anjali Arora

रुपेश नामदास

सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणारी अंजली अरोरा.

Anjali Arora

अंजली या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते

Anjali Arora | esakal

अंजली अरोरा एक भारतीय अभिनेत्री, मॉडेल आणि यूट्यूबर आहे.

Anjali Arora | esakal

अंजलीचे यूट्यूब आणि इंस्टाग्रामवर मोठ्या प्रमाणावर फॉलोअर्स आहेत.

Anjali Arora | esakal

ती नेहमीच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर रील व्हिडिओ शेअर करते.

Anjali Arora | esakal

नुकतेच तिने पांढऱ्या कलरच्या ड्रेसमधले काही फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहेत

Anjali Arora | esakal

या फोटोत अंजली अतिशय बोल्ड आणि ग्लॅमरस दिसत आहे.

Anjali Arora | esakal

लॉक अप शो फेम अंजली अरोरा हिला सोशल मीडियाची राणी म्हटले जाते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora | esakal