'कच्चा बदाम फेम' अंजलीच्या नजरेचा बाण चाहत्यांच्या काळजात Anjali Arora:

रुपेश नामदास

सोशल मीडिया इन्फ्लुएंझाजर ते टीव्ही असा प्रवास करणारी अंजली अरोरा.

Anjali Arora | esakal

अंजली या ना त्या कारणाने सोशल मीडियावर सतत चर्चेत असते.

Anjali Arora | esakal

'काचा बादाम'फेम अंजलीनं अगदी कमी वयात खूप संपत्ती मिळवली आहे. 

Anjali Arora | esakal

काही सेकंदाच्या व्हिडिओनंतर तिला एवढं यश आणि लोकप्रियता मिळेल, याचा विचार तिनंही केली नव्हता.

Anjali Arora | esakal

अंजली अरोरा जगासमोर आली ती एका रिअॅलिटी शोमुळे.

Anjali Arora | esakal

अंजलीनं अभिनयाबरोबर माॅडेलिंगही केलं आहे. 

Anjali Arora | esakal

 अंजलीची एकूण संपत्ती आहे ३ कोटी रुपये. दर महिन्याला ती ३ लाख रुपये कमावते.

Anjali Arora | esakal

अगदी कमी वयात आणि कमी कालावधीत तिनं ही कमाई केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anjali Arora | esakal