टिकटॉक प्रसिद्ध अभिनेत्री अंकिता दवे
अंकिता दवेचे टिकटॉकवर जवळपास 10 लाख फॉलोअर्स आहेत
Ankita Daveअंकिताचे व्हिडिओ खूप व्हायरल होत असतात
अंकिता इंस्टाग्रामवरही खूप सक्रिय असते
अंकिता दररोज तिचे बोल्ड फोटो फॅन्ससोबत शेअर करत असते
अंकिता दवे ही मूळची राजकोट, गुजरातची आहे
Ullu app वर प्रसारित होणार्या श्रृंगारदन या वेब सीरिजमध्ये तिच्या अभिनयामुळे अंकिता खूप चर्चेत होती