Ankita Lokhande: अंग लगा दे रे..मोहे रंग लगा दे रे

| Sakal

अभिनेत्री अंकिता लोखंडे आणि पती विकी जैन यांचे होळी साजरे करतानाचे फोटो व्हायरल होतायत.

| Sakal

दोघे एकमेकांवर रंगांची उधळण करताना दिसत आहेत.

| Sakal

धुळवडच्या पार्टीत अंकिताने येलो रंगची थीम ठेवली आहे.

| Sakal

दोघांनी खास फोटोशुटदेखील केलं आहे.

| Sakal

अंकिता विकीवर रंग फेकताना

| Sakal

अंकिता थिरकताना दिसत आहे.

| Sakal

अंकिता पिवळ्या साडीमध्ये खुपचं सुंदर दिसत आहे.

| Sakal

अर्चनाच्या प्रमेच्या रंगात विकी खेळतोय होळी..

| Sakal