'आई कधी होणार?',अंकिता स्पष्टच बोलली...

| Sakal

अंकिता लोखंडे हे नाव छोट्या पडद्यावरचं चर्चेतलं नाव असलं तरी,बॉलीवूडमध्ये देखील 'मणिकर्णिका' सिनेमातून तिच्या एन्ट्रीची दखल घेतली गेली.

| Sakal

अंकिता लोखंडे दिवंगत सुशांत सिंग राजपुतसोबत रीलेशनशीपमध्ये होती त्यामुळे त्याच्या निधनानंतरही त्यांच्या लव्हलाईफची जोरदार चर्चा रंगली होती.

| Sakal

अंकितानं गेल्यावर्षीच्या डिसेंबर महिन्यात आपला मित्र विकी जैनसोबत अनेक वर्ष रीलेशनशीपमध्ये राहिल्यानंतर लग्न केलं होतं. सुशांतसोबत ब्रेकअप झाल्यानंतर विकीनंच अंकिताला आधार दिला होता.

| Sakal

अंकिता लोखंडेनं विकी सोबत थाटामाटात मुंबईत लग्न केल्यानंतर आलिशान घरही घेतलं. सध्या ती आपल्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेताना दिसते.

| Sakal

काही दिवसांपूर्वी विकीसोबतचा एक फोटो तिनं पोस्ट केल्यानंतर अभिनेत्री प्रेग्नेंट असल्याची चर्चा रंगली होती.

| Sakal

अंकितानं DID सुपरमॉम कार्यक्रमात गेस्ट म्हणून हजेरी लावल्यानंतर तिला तिच्या प्रेग्नेंसीविषयी प्रश्न विचारला गेला. त्यावर अंकितानं आपलं मत स्पष्ट मांडलं आहे.

| Sakal

'आपण स्वतः बेबी आहोत,त्यामुळे बेबीला जन्म देण्याचा सध्या विचार नाही', असं अंकिता सर्वांसमोर नॅशनल टेलीव्हिजनवर म्हणाली.

| Sakal