Madalsa Sharma : 'अनुपमा' फेम मदालसाची गुलाबी साडीत घायाळ करणारी अदा, पाहा ग्लॅमरस Photo

| Sakal

टीव्ही मालिकांच्या दुनियेत 'अनुपमा' या लोकप्रिय शोमध्ये काव्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री मदालसा शर्मा सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

| Sakal

अभिनेत्री मदालसा शर्मानं साडी परिधान करून जबरदस्त पोज दिल्या आहेत.

| Sakal

मदालसा शर्मा सोशल मीडियावर तिच्या फोटोंद्वारे चाहत्यांना आकर्षित करत आहे. चाहत्यांना तिचा हा फोटो खूप आवडलाय.

| Sakal

गुलाबी रंगाच्या एम्ब्रॉयडरी साडीमध्ये मदालसा खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

मदालसानं या आउटफिटसोबत कानात पांढऱ्या रंगाची लांब रिंग घातलीय.

| Sakal

मदालसानं हलका मेकअप करुन आपला लूक पूर्ण केलाय.

| Sakal

अभिनेता मिथुन चक्रवर्ती यांची सून मदालसा शर्मा 'अनुपमा' या शोद्वारे घराघरात पोहोचलीय.

| Sakal

मदालसा शर्मा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ शेअर करून चाहत्यांना खुश ठेवत असते.

| Sakal