Rupali Ganguly : पांढऱ्या साडीत खुललं 'अनुपमा'चा सौंदर्य; Photo पाहून हरखून जाल

| Sakal

टीव्ही अभिनेत्री रुपाली गांगुली सध्या तिच्या 'अनुपमा' शोमुळं चर्चेत आहे.

| Sakal

अभिनेत्री रुपालीनं नुकतेच तिचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या साडीत रुपाली खूपच सुंदर दिसत आहे.

| Sakal

अभिनेत्री रुपाली ग्लॅमरस मेकअप आणि खुल्या केसांच्या स्टाईलमध्ये अप्रतिम दिसत आहे.

| Sakal

रुपाली तिच्या 'अनुपमा'च्या व्यक्तिरेखेनं सर्वांच्या पसंतीस उतरली आहे.

| Sakal

पारंपारिक लूकमधील फोटोही अभिनेत्री रुपालीनं शेअर केले आहेत.

| Sakal

'अनुपमा' टीव्ही सीरियलमुळं या अभिनेत्रीनं घराघरांत आपली खास ओळख निर्माण केलीये.

| Sakal