अनुपमा पूर्वी नेहमीच साडीत दिसायची.
अनुपमाचं साडीतलं सौंदर्य पाहातचं राहावं, असं आहे.
आज साडी डे असून अनुपमाचे फोटो तर पाहायलाच हवे.
अनुपमाचं सौंदर्य साडीत अजुनच खुललं आहे.
अनुपमाने नेहमीच आपले साडीतील फोटो शेअर करत असते.
इन्स्टाग्रामवर अनुपमा सक्रिय असते.
चाहत्यांना देखील अनुपमाचे साडीतील फोटो आवडतात.
अनुपमाचे इन्स्टाग्रामवर १२ मिलियनहून अधिक फॉलोवर्स आहेत.
अनुपमा अधुनमधून ट्रेंडी लूक देखील ट्राय करते.