Anushka Sen: वय वर्ष 20; फॅन फॉलोविंग मात्र 39 मीलियन

| Sakal

बालकलाकार म्हणून टीव्ही क्षेत्रातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्का सेन ही प्रकाशझोतात आली.

| Sakal

मात्र ही बालकलाकार आता मोठी झाली आहे.

| Sakal

वयाच्या दहा ते बारा वर्षाच्या वयात या अभिनेत्रीने टीव्ही इंडस्ट्रीत पाऊल ठेवत आज स्वत:चं वेगळं अस्तित्व निर्माण केलंय.

| Sakal

अनुष्काचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

| Sakal

अनुष्का ही प्रत्येक एपिसोडचे भारी मानधन घेते.

| Sakal

अलीकडेच तिने तिच्या नव्या हेअर स्टाइलचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

| Sakal

तिचे या फोटोजलाही सोशल मीडियावर भारी लाईक्स आहेत.

| Sakal