टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन बनलेली अनुष्का सेन
अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते
अनुष्का अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते
आता अनुष्का पुन्हा एकदा नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे
या फोटोंमध्ये अनुष्काने पांढरा शर्ट घातलेला आहे
छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री अनुष्काने बालकलाकार म्हणून करिअरची सुरुवात केली होती
अनुष्काच्या या स्टायलिश स्टाइलने चाहते खूपच प्रभावित झाले आहेत