Anushka Sen : दिवाळी पार्टीत अनुष्काचा मराठमोळा तडका

| Sakal

टीव्ही अभिनेत्री आणि इंटरनेट सेन्सेशन अनुष्का सेन

| Sakal

अनुष्का सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

तिने आपल्या धाडसी अभिनयाने सर्वांचेच होश उडवले आहे

| Sakal

अनुष्का अनेकदा तिचे बोल्ड फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करीत असते

| Sakal

आता ती पुन्हा एकदा नव्या पोस्टमुळे चर्चेत आली आहे

| Sakal

या फोटोंमध्ये तिने काळ्या रंगाची ओढणी, स्कीन कलरचा ड्रेस आणि न्यूड मेकअप करत आपला दिवाळी स्पेशल मराठमोळा लूक फ्लॉंट केला आहे

| Sakal