Anushka Sen : अनुष्काने हॉट फोटोंनी वाढवले वातावरण...

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री अनुष्का सेन ही 20 वर्षाची आहे

anushka sen

अनुष्का सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

anushka sen

अनुष्का सतत विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत, चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असते

anushka sen

अशातच अनुष्काने आपल्या इन्स्टाग्रामवर लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत

anushka sen

अनुष्काचे हे फोटो सोशल मिडीयावर प्रचंड वायरल होत आहेत

anushka sen

चाहतेही अनुष्काच्या या फोटोंवर कमेंट्सचा वर्षाव करत आहेत

anushka sen

या फोटोत अनुष्का खुपचं सुंदर दिसत आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

anushka sen