बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते
अनुष्का लवकरच आपला येणारा सिनेमा चकदा एक्सप्रेसला घेवून व्यस्त आहे
अनुष्काचा हा सिनेमा भारतीय क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर झूलन गोस्वामीवर आधारित आहे
अनुष्का सोशल मीडियावर तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते
अनुष्काच्या या लेटेस्ट लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे
अनुष्काच्या सोशल मीडियावर पोस्टला तिचे चाहते लाइक्स आणि कमेंट्स करत असतात
अनुष्काला इन्स्टाग्रामवर जळपास 75 मिलियन फॉलोवर्स आहेत