Influencer अनुष्का शर्माचा सोशल मीडिया ते बॉलिवूड प्रवास; वेब सिरीजमध्येही एंट्री!

| Sakal

यूट्यूबर अनुष्का शर्माने गेल्या वर्षीच वेब सीरिजमध्ये पदार्पण केले.

| Sakal

अनुष्का शर्माचा जन्म सहारनपूर (उत्तर प्रदेश) येथे झाला.

| Sakal

अनुष्काने आपल्या करिअरची सुरुवात मॉडेल म्हणून केली होती.

| Sakal

अनुष्का महाविद्यालयीन जीवनात पथनाट्यामध्ये सहभाग घ्यायची.

| Sakal

अनुष्काने अनेक युट्यूब सिरीजमध्ये काम केलं आहे.

| Sakal

इन्स्टाग्रमावर तिचे पाच लाखहून अधिक फॉलोवर्स आहेत.

| Sakal

इन्स्टाग्राम, टिकटॉक आणि फेसबुकसह विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर खूप सक्रिय आहे.

| Sakal

2019 मध्ये, तिने MX Player वेब सिरीज 'फ्लेम्स' सीझन 2 मध्ये 'जस्कीरथ' ची भूमिका केली होती.

| Sakal