ही माती चेहऱ्यावर लावल्यास त्वचा होईल चमकदार

| Sakal

मुल्तानी माती चेहऱ्याला लावल्याने त्वचा चमकदार होतेच पण इतर समस्यांपासूनही मुक्ती मिळते.

| Sakal

मुल्तानी माती लावल्याने मुरुमे, काळे आणि पांढरे डाग निघून जातात.

| Sakal

त्वचा कोरडी झाल्यास मुल्तानी माती लावावी.

| Sakal

उन्हामुळे त्वचा जळत असल्यास मुल्तानी माती लावावी.

| Sakal

त्वचेचा तेलकटपणा आणि मृत पेशी निघून जातात.

| Sakal

चेहऱ्याच्या त्वचेला तजेला प्राप्त होतो.

| Sakal

टॅनिंग, पिगमेंटेशन, सनबर्न यासाठी मुल्तानी माती परिणामकारक ठरते.

| Sakal

त्वचेसंबंधीच्या विविध समस्या सोडवण्यासाठी मुल्तानी मातीचा वापर करा.

| Sakal