'आई कुठे काय करते' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे अपूर्वा गोरे
अपूर्वा गोरे आपले फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते
अभिनेत्री अपूर्वा गोरे सध्या चर्चेत आहे
अपूर्वानं शेअर केलेल्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा सुरू आहे
अपूर्वा सोशल मीडियावर सक्रिय असते
अपूर्वा मालिकेतील सहकलाकारांबरोबरचे नृत्याचे व्हिडीओही शेअर करत असते
अपूर्वाच्या फोटोंनाही नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळत असते