Apurva Nemlekar : अण्णाची शेवंता म्हणजे आभास...

| Sakal

रात्रीस खेळ चाले 2’ या मालिकेतील शेवंता ही भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अपूर्वा नेमलेकर

| Sakal

अपूर्वाच्या अभिनयाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली

| Sakal

पुर्वा नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते

| Sakal

वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते

| Sakal

अपूर्वाने नुकतेच तिचे साडीतले फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसते आहे

| Sakal

अपूर्वाच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या वर्षाव करत आहेत

| Sakal

नुकतीच अपूर्वा बिग बॉस मराठीमध्ये स्पर्धक म्हणून सहभागी होती.

| Sakal