Apurva Nemlekar : हि नार नखऱ्याची! अपुर्वाची नखरेल अदा

| Sakal

अपूर्वा नेमळेकरने स्पष्ट बोलणे आणि ठाम भूमिकेमुळे सऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे

| Sakal

२०२१ मध्ये झी मराठीच्या रात्रीच्या खेळ चाले या मालिकेतील शेवंताच्या भूमिकेमुळे अपूर्वा घराघरात जाऊन पोहोचली

| Sakal

या भूमिकेसाठी तिला झी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले

| Sakal

शेवंताची भूमिका साकारणारी अपुर्वा नेमलेकर नेहमीच सोशल मीडियावर चर्चेत असते

| Sakal

वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करून अपूर्वा तिच्या चाहत्यांच्या संपर्कात राहते

| Sakal

तिने नुकतेच तिचे साडीतले फोटो शेअर केलेत, ज्यात ती खूपच सुंदर दिसतेय

| Sakal

तिच्या या फोटोंवर नेटकरी कमेंट्सच्या आणि लाईक्सच्या माध्यमातून प्रेमाचा वर्षाव करत आहेत

| Sakal