Apurva Nemlekar: सौंदर्यवती अपूर्वा नेमळेकर झाली 'शाहीन आपा'!

नीलेश अडसूळ

आपल्या अभिनयाने आणि बिनधास्त स्वभावाने कायमच चर्चेत राहणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर आज एका नव्या लुकमध्ये समोर आली आहे.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal

अपूर्वा नवीन काय घेऊन येणार? याची उत्सुकता कायमच तिच्या चाहत्यांना होती.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal

अखेर आज त्याची घोषणा झाली आहे.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal

वेगवेगळ्या भूमिकांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणारी अपूर्वा आता एका नव्या भूमिकेसह प्रेक्षकांचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal

शेवंताच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली अपूर्वा आता एका अनोख्या अंदाजात दिसणार आहे.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal

'रावरंभा' चित्रपटात अपूर्वा 'शाहीन आपा' ही भूमिका साकारणार असून तिच्या नव्या लुकनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे..

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

apurva nemlekar play role shahin apaa in ravrambha marathi movie | sakal