व्हँलेटाईन डे ला अर्जुन झाला रोमँटिक आता मलायका... Arjun Kapoor

सकाळ डिजिटल टीम

मलायकानं वयाची चाळीशी पार केली. तिचा बॉयफ्रेंड अर्जुनही चाळीशीकडे झुकतो आहे. अशातच गेल्या काही वर्षांपासून या दोन्ही सेलिब्रेटींच्या लग्नाच्या बातमीनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

यंदाच्या वर्षात हे कपल विवाहबद्ध होणार अशीही चर्चा आहे. मलायकानं नेहमीच त्या प्रश्नावर चालढकल केली आहे.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

व्हँलेटाईन डे च्या निमित्तानं अर्जुन कपूरनं शेयर केलेला हा फोटो आता व्हायरल झाला आहे. त्यानं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतलं आहे.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

यापूर्वी देखील अर्जुन कपूर आणि मलायकाचे रोमँटिक अंदाजातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

मलायकानं तिच्या आयुष्यावरील माहितीपटामध्ये आपल्यावर आजवर जे काही आरोप झाले, टीका करण्यात आली त्यावरुन खुलासे केले होते.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

त्यात अर्जुनसोबत जेव्हा नवं नातं तयार झालं तेव्हाही त्यावरुन आपल्याला कशाप्रकारे ट्रोल करण्यात आले हेही सांगितले होते.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

मुव्हींग विथ मलायका या सीरीजमध्ये मलायकानं तिच्या संघर्षाविषयी सांगितले आहे.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या त्या माहितीपटातील काही व्हिडिओला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arjun Kapoor and Malaika Arora | Sakal