Aromatherapy Facial : अरोमाथेरपी फेशियलमुळे या समस्या होतील दूर

| Sakal

अरोमाथेरपी फेशियल हे कोरड्या त्वचेसाठी उत्तम आहे. यासाठी अरोमाथेरपी तेल वापरले जाते.

| Sakal

या फेशियलमुळे नसा ताणल्या जातात व सुरकुत्या नाहीशा होतात.

| Sakal

त्वचेवरील अतिरिक्त तेल नाहीसे होते.

| Sakal

मुरुमे नाहीशी होतात.

| Sakal

स्ट्रेच मार्क्स कमी होतात.

| Sakal

पिगमेंटेशनची समस्या दूर होते.

| Sakal

मृत त्वचा निघून जाते.

| Sakal

त्यामुळे या सर्व समस्या दूर करण्यासाठी अरोमाथेरपी फेशियल नक्की करून पाहा.

| Sakal