लिंबू कलरची साडी नव्हे तर अश्विनीचा मॉडर्न लूक..Ashvini bhave

Vaishali Patil

अश्विनी भावे हे सिनेसृष्टीतील एक नावाजलेलं नाव आहे.

Ashvini bhave hot photos, Ashvini Bhave news, Ashvini Bhave movies, ashvini bhave limbu colour, ashi hi banwabanwi | SAKAL

गेली २ दशके त्या चित्रपट क्षेत्रात कार्यरत असून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहेत.

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

त्यांनी केलेल्या सर्वच भूमिका या रसिकप्रेक्षकांच्या मनात अजूनही जिवंत आहेत

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

मराठीतच नाही तर त्यांच्या कलाकृतीने बॉलीवूड मध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

अभिनेत्री अश्विनी भावे यांनी एके काळी मराठी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

'सरकारनामा', 'धाकडेबाज', 'बनवाबनवी', 'हळद रुसली, कुंकू हसलं', वजीर असे अनेक चित्रपट त्यांनी हिट केले आहे. 

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave

अभिनेते अजिंक्य देव यांच्यासोबतचा 'सरकारन नामा' हा चित्रपट विशेष गाजला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashvini bhave | Instagram/ @Ashvinibhave