Ashu Reddy : फोनमध्ये कॅमेरासमोर सेल्फी घेत आशुने दिल्या किलर पोज, पाहा फोटो...

| Sakal

आशू रेड्डीही Dallas बेस्ट इंडियन सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर आहे

| Sakal

आशू अभिनेत्री असून इन्स्टाग्रामवर तिला 1.8 मिलियन लोक फॉलो करतात

| Sakal

आशू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आशू नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच आशूने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो आशूने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत आशूने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal