अश्वीनी भावे मराठी चित्रपट सृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे.
अश्वीनी यांचा जन्म 7 मई 1972 रोजी मुंबईत झाला.
अश्वीनी यांचे प्राथमिक शिक्षण मुंबईतील साधना विद्यालय तर, महाविद्यालयीन शिक्षण रूपारेल कॉलेजमध्ये झाले.
अश्वीनी भावे यांना वेगवेगळे पदार्थ बनवण्यास, वाचन करण्यास आणि नृत्य करण्याची आवड आहे.
अभिनय क्षेत्रात करिअर करण्यापूर्वी तिने अनेक मॉडेलिंग असाइनमेंट्स केल्या आहेत.
'धडकबाज' (1990), 'अशी ही बनवा बनवी' हे चित्रपटांची खूप चर्चा झाली होती.
'अशी ही बनवा बनवी' मधील अश्वीनी यांच्या लिंबू कलरच्या साडीने अनेकांना वेड लावलं होतं.