अखेर आत्मा सुखावला... प्राजक्ताचा नऊवारी लूक पाहाच

| Sakal

भावाच्या लग्नासाठी प्राजक्ता माळीनं हा मराठमोळा लूक केला आहे.

| Sakal

कपाळावर चंद्रकोर, नाकात नथ, गळ्यात कोल्हापुरी साज, बोर माळ....

| Sakal

...लाल काठाची हिरवी नऊवारी साडी, हातात हिरवा चुडा, कमरेला छल्ला अन् पायात कोल्हापुरी चप्पल असा तिनं पेहराव केला.

| Sakal

या पेहरावासाठी तिला बरीच मेहनत घ्यावी लागल्याचं खुद्द प्राजक्तानंच सांगितलंय.

| Sakal

ही साडी शिवलेली नाही, नेसलेली आहे. दागिने थेट कोल्हापुरातून आणलेत

| Sakal

एवढा सगळा उपद्याप केल्यानंतर कुठे जाऊन तिचा लूक साधला गेला आणि आत्माही सुखावला

| Sakal

महाराष्ट्राची हास्यजत्रामधून सध्या प्राजक्ता सर्वांच्या घराघरात पोहोचलीए.

| Sakal

निखळं हास्य, सौंदर्य, नृत्य कौशल्य आणि अर्थातच अभिनयामुळं प्राजक्ता मराठीतली आघाडीची अभिनेत्री बनलीए.

| Sakal