Athiya Shetty : हॅप्पी बड्डे हुस्न परी अथिया

| Sakal

आज अथिया तिचा 29 वा वाढदिवस साजरा करत

| Sakal

अथिया शेट्टीही सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

बॉलिवूडचा सुपरस्टार सुनील शेट्टीची लेक अथिया गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नानाच्या चर्चांमुळे चर्चेत

| Sakal

अथियाने आठ वर्षांपूर्वी मनोरंजनसृष्टीत पदार्पण केलं असून गेल्या आठ वर्षांत तिने फक्त पाच सिनेमांत काम केलं आहे

| Sakal

तिने तिच्या सिनेसृष्टीतील प्रवासाची सुरुवात 2015 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'हीरो' या सिनेमाच्या माध्यमातून केली

| Sakal

अथियाच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटर केएल राहुलने अथिया सोबतच्या प्रेमाची आज जाहीर कबुली दिली आहे

| Sakal