Athiya Shetty : ये मेरा लाखोंका घागरा...लेहंगा चोलीत अथियाचं हटके फोटोशुट

| Sakal

अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटर केएल राहुल लग्नबंधनात अडकणार आहेत

| Sakal

राहुल आणि अथिया गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत

| Sakal

बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अथिया शेट्टी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते

| Sakal

अलीकडेच अथियाने इन्स्टाग्रामवर तिचे बोल्ड फोटो शेअर केला आहेत

| Sakal

अथियाचे सुंदर आणि सिझलिंग फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत

| Sakal

अथियाच्या या लूकला सोशल मीडियावर चांगलीच पसंती मिळत आहे

| Sakal

अथिया अनेकदा इन्स्टाग्रामवर राहुलसोबतचे तिचे रोमँटिक फोटो शेअर करत असते

| Sakal