ऑस्ट्रेलियन ओपन विजेत्या Aryna Sabalenka चा 'बोल्ड' बॅकहँड

| Sakal

ऑस्ट्रेलियन ओपन 2023 महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात अरेना सबलेंकाने एलेना रबकिनाचा 4-6, 6-3, 6-4 असा पराभव करत आपले पहिले वहिले ग्रँड स्लॅम जिंकले.

| Sakal

अरेनाला फिरण्याची खूप आवड आहे. ती सुट्टीत अनेक ठिकाणी फिरत असते. तेथील फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते. सध्या हेच फोटो सोशल मीडियवर व्हायरल होत आहेत.

| Sakal

अरेना सोशल मीडियावर चांगलीच प्रसिद्ध आहे. ती सातत्याने रील्स शेअर करत असते. त्यात ती आपले वैयक्तिक फोटो देखील शेअर करते.

| Sakal

इन्स्टाग्रावर तिचे 4 लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. अरेनाने आपल्या इन्स्टाग्रावर काही बोल्ड फोटो देखील शेअर केले आहेत.

| Sakal

बेलारूसच्या मिंस्कमध्ये जन्मलेल्या अरेनाचे वडील हॉकी खेळाडू आहेत. त्यामुळे खेळाचा वारसा तिला तिच्या वडिलांकडूनच मिळाला आहे.

| Sakal

अरेनाने आपल्या कारकिर्दित 18 टायटल जिंकले आहेत. यात 12 सिंगल्स आणि 6 डबल्स टायटल्सचा समावेश आहे. नुकताच जिंकलेला ऑस्ट्रेलियन ओपन हे तिचे पहिले ग्रँडस्लॅम आहे.

| Sakal