Auto Expo 2023: बहुप्रतिक्षित Maruti Suzuki Jimny 5 door अखेर लाँच

| Sakal

ऑटोमोबाइल जगतातील सर्वात मोठा इव्हेंट Auto Expo 2023 ला भारतात सुरुवात झाली आहे.

| Sakal

या इव्हेंटमध्ये Maruti Suzuki ने Jimny 5 door ला लाँच केले आहे.

| Sakal

Maruti Suzuki Jimny 5 door चे बुकिंग सुरू झाले असून, कंपनीने गाडीच्या किंमतीचा खुलासा केलेला नाही.

| Sakal

एसयूव्हीमध्ये ४ सिलेंडर १.५ लीटर के-१५-बी पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे.

| Sakal

हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल ट्रान्समिशन आणि ४ स्पीड ऑटोमेटिक ट्रान्समिशनसह येते.

| Sakal

एसयूव्हीला सात वेगवेगळ्या रंगात खरेदी करू शकता.

| Sakal

मारुती सुझुकीची ही नवीन एसयूव्ही Mahindra Thar 5 Door ला टक्कर देईल.

| Sakal

कंपनीने Auto Expo 2023 मध्ये Fronx SUV ला देखील सादर केले.

| Sakal