दहा लाख रुपयांत टॉप 5 ऑटोमॅटिक कार

| Sakal

भारतीय कार बाजार जगातील सर्वात मोठ्या ऑटोमोबाईल बाजारांपैकी एक असून देशात गेल्या काही वर्षांपासून ऑटोमॅटीत कारची मागणी वाढत आहे.

| Sakal

मारुती सुझुकी स्विफ्ट ही भारतीय बाजारपेठेत लॉन्च झाल्यापासून भारतातील सर्वात लोकप्रिय कार आहे

| Sakal

टाटा पंच ही लेटेस्ट सब-कॉम्पॅक्ट एसयूव्ही आहे जी मायक्रो-एसयूव्ही सेगमेंटमध्ये येते, ही 5.64 लाख आणि 8.98 लाख रुपयांच्या किमतीत उपलब्ध आहे.

| Sakal

Tata Tiago ही कार देखील मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्स पर्यायांसह उपलब्ध आहे.

| Sakal

मारुती सुझुकी बलेनो हा देखील तुमच्यासाठी चांगला पर्याय असून तिची किंमत 6.14 लाख ते 9.66 लाख रुपयांदरम्यान आहे.

| Sakal

निसान मॅग्नाइट ही कार 5.76 लाख ते 10.15 लाख रुपयांच्या किंमतीत खरेदी करु शकता.

| Sakal