Avika Gor : कडक कर्वी फिगर अन् किलर हास्य! बालिका वधूचा एथनिक लूक...

| Sakal

बालिका वधू' मालिकेतील 'आनंदी' या भूमिकेनं अभिनेत्री अविका गौर घराघरात पोहोचली

| Sakal

सध्या अविका गौरचा नवा लूक चर्चेत आहे

| Sakal

अविका सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते

| Sakal

सोशल मीडियाच्या माध्यमातून फोटो आणि व्हिडीओ शेअर करत अविका नेहमी चाहत्यांशी कनेक्टेड राहते

| Sakal

नुकतेच अविकाने सुंदर फोटोशूट केलं आहे

| Sakal

यातील काही फोटो अविकाने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केले आहेत

| Sakal

वेगवेगळ्या फोटो पोज देत अविकाने हे खास फोटोशूट केलं आहे

| Sakal