बालिका वधू' या मालिकेमध्ये आनंदी ही मध्यवर्ती भूमिका साकारत,अविका गौर हिनं बालकलाकार म्हणून सर्वांची मनं जिंकली
अविकानं उभी केलेली आनंदी प्रेक्षक आजही विसरु शकलेले नाहीत
हीच आनंदी आता चर्चेत आहे ती म्हणजे तिच्या भन्नाट फॅशन सेन्समुळं
फॅट टू फिट असा अविकाचा प्रवास आणि तिचं बदललेलं रुप सध्या नेटकऱ्यांची दाद मिळवत आहे
अविका सोशल मीडियावर कायम सक्रिय असते
सोशल मीडियावर अविकाच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे
अविका गोरनं 2008 साली अभिनयाक्षेत्रात पदार्पण केले आणि अल्पावधीच तिची मालिका लोकप्रिय ठरली