एकेकाळी छोट्या पडद्यावर धुमाकूळ घालणारी अभिनेत्री अवनीत कौर
अवनीत आज सोशल मीडिया स्टार बनली आहे
वयाच्या अवघ्या 20 व्या वर्षी अवनीतची ही गोष्ट सर्वांनाच आश्चर्यचकित करते आहे
अवनीत कौरने खूप कमी वयात संपत्ती ते प्रसिद्धी मिळवली आणि आता लवकरच ती बॉलिवूडमध्येही पदार्पण करणार आहे
बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अवनीत सोशल मीडियावर देखील कायम सक्रिय असते
सध्या अवनीतचे काही फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे
अवनीत सध्या अबू धाबीमध्ये सुट्टी एन्जॉय करत आहे